वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी | 5 वी ते 7 वी वर्णनात्मक नोंदी pdf
शालेय मुल्यामापानामध्ये ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ या संकल्पनेचा शब्दश: अर्थ असा होतो की, शालेय जीवनात मुलांचे सतत व सर्वांगीण होणारे मूल्यमापन.
यामध्ये वर्ग 1 ली ते 8 वी च्या मुल्यामापानाचा समावेश होतो. 5 वी ते 7 वी वर्णनात्मक नोंदी pdf व आकारिक मूल्यमापन नोंदी पाहू शकता.
यामध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे-
एक-आकारिक मूल्यमापन
दोन- संकलित मूल्यमापन.
शालेय अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व व विकास होतो किंवा नाही, याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन म्हणजेच सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन. हे वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना करावे लागते. अशाप्रकारे अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन हेच आकारिक मूल्यमापन होय.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन होय.
यात पुढील साधन तंत्रांचा वापर करण्यात येतो.
- दैनंदिन निरीक्षण
- तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. )
- प्रात्यक्षिक / प्रयोग
- उपक्रम / कृती
- प्रकल्प
- चाचणी
- स्वाध्याय
- इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटकार्य इ. )
या साधन तंत्राचा वापर करूनच वर्णनात्मक नोंदी व प्रगतीपुस्तक नोंदी कराव्या लागतात.
यामध्ये आपल्याला खालील प्रकारे नोदी वर्गावर वर्णनात्मक नोंदी आढळून येतात.
आकारिक मूल्यमापन नोंदी, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी, मूल्यमापन नोंदी
संकलित मूल्यमापन नोंदी, मूल्यमापन नोंदी, अकारिक मूल्यमापन नोंदी,
आकारिक मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती, आवड छंद वर्णनात्मक नोंदी, वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती,
वर्णनात्मक नोंदी, दैनंदिन निरीक्षण वर्णनात्मक नोंदी, शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी.
अशाच नमुना 1 ली ते 5 वी वर्णनात्मक नोंदी pdf
5 वी ते 7 वी वर्णनात्मक नोंदी pdf
डाऊनलोड करण्यासाठी देत आहोत.
वर्गानुसार आपण पाहू शकता.
वर्ग 1 ली
मूल्यमापन नोंदी 1 ली 👇
वर्ग 2 री
मूल्यमापन नोंदी 2 री 👇
वर्ग 3 री
मूल्यमापन नोंदी 3 री 👇
वर्ग ४ थी
मूल्यमापन नोंदी 4 थी 👇
वर्ग 5 वी
मूल्यमापन नोंदी 5 वी 👇
वर्ग 6 वी
मूल्यमापन नोंदी 6 वी 👇

वर्ग 7 वी
मूल्यमापन नोंदी 7 वी 👇
