शालेय उपयोगी तक्ते
या पेजवर आपल्याला शाळेसाठी उपयुक्त विविध तक्ते मिळतील.
थोडी वाट पहा
रहिवासी दाखला किव्हा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ठराविक ठिकाणी राहण्याचा पुरावा असलेला अधिकृत दस्तऐवज किव्हा कागद होय.
रहिवासी दाखला म्हणजे आपला अधिकृत पत्त्याचा पुरावा होय. आपला “पत्ता” हे आपल्यासाठी फक्त एक जागा नसून, ती आपली ओळख आणि आपल्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विविध सरकारी आणि प्रशासकीय कामांसाठी हा दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. रहिवाशी दाखला rahivashi dakhala म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एक विशिष्ट ठिकाणी स्थायिक असण्याचे प्रमाणपत्र होय. रहिवासी दाखला / रहिवासी प्रमाणपत्र हा स्थानिक प्रशासकीय कार्यालयाकडून दिला जातो.
जसे की ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसील कार्यालय किंवा संबंधित सरकारी विभाग.
आपल्या जवळ पत्त्याचा अधिकृत पुरावा नसल्यास म्हणजे रहिवाशी दाखला नसल्यास आपण विविध सोयींचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतो.
यामुळे रहिवाशी दाखल्याचे महत्त्व केवळ एक कागदपत्र म्हणून नाही, तर रहिवासी दाखला आपली ओळख सिद्ध करणारे एक महत्त्वाचे साधन म्हणून देखील असते.
रहिवाशी दाखला पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी इत्यादी अधिकारी वर्गाकडून दिला जातो.
क्वचित प्रसंगी सरपंच, नगरसेवक सुद्धा हा दाखला देतात.
रहिवासी दाखला साधारणपणे खालील गोष्टींसाठी आवश्यक असतो:-
- शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी
- सरकारी नोकरी व सेवा मिळवण्यासाठी
- रेशन कार्ड काढण्यासाठी
- आधार कार्ड काढण्यासाठी
- पासपोर्ट काढण्यासाठी
रहिवासी दाखला संदर्साभात लोकांची विचारणा:-
रहिवाशी दाखल्याची गरज असतांना लोकं रहिवाशी दाखला, रहिवासी दाखला घोषणापत्र, रहिवासी दाखला online, रहिवासी दाखला online download, Rahivasi dakhla document pdf download, rahivashi dakhala marathi pdf, रहिवासी दाखला online, rahivashi dakhla format in marathi pdf download, रहिवासी दाखला घोषणापत्र, rahivashi swa ghoshna patra marathi pdf download, रहिवासी दाखला फोटो, rahivashi dakhala, rahivashi dakhala document, rahivashi dakhala marathi pdf, how to get rahivashi dakhla, how to get rahivashi dakhla online, rahivashi dakhla meaning in english, rahivashi dakhala, rahivashi dakhla, rahivashi dakhala pdf यासारख्या विविध नावाने मराठी व इंग्रजीतून सर्रास मागणी किव्हा विचारणा करताना दिसून येतात.
रहिवासी दाखला डाऊनलोड
विविध प्रकारचे रहिवाशी दाखला नमुना pdf पुढीलप्रमाणे डाउनलोड करा.
सरपंच रहिवासी दाखला pdf
सरपंच रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत, ग्रामपंचायत रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत, ग्रामपंचायत रहिवासी दाखला pdf, सरपंच रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
पोलीस पाटील रहिवासी दाखला pdf
पोलीस पाटील रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र पोलीस पाटील, पोलीस पाटील रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र पोलीस पाटील, पोलीस पाटील दाखला pdf, पोलीस पाटील रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
तलाठी रहिवासी दाखला pdf
तलाठी पाटील रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र तलाठी, तलाठी रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र तलाठी, तलाठी दाखला pdf, तलाठी रहिवासी दाखला pdf तलाठी रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
ग्राम सेवक रहिवासी दाखला pdf
ग्राम सेवक रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र ग्राम सेवक, ग्राम सेवक रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र ग्राम सेवक, ग्राम सेवक दाखला pdf, ग्राम सेवक रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
नगर सेवक रहिवासी दाखला pdf
नगर सेवक रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र नगर सेवक, नगर सेवक रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र नगर सेवक, नगर सेवक दाखला pdf, नगर सेवक रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
ग्राम विकास अधिकारी रहिवासी दाखला pdf
ग्राम विकास अधिकारी रहिवासी दाखल्याला- रहिवासी प्रमाणपत्र ग्राम विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र ग्राम विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी दाखला pdf, ग्राम विकास अधिकारी रहिवासी दाखला या नावानेही ओळखतात. 👇
रहिवासी दाखला pdf
रहिवासी दाखला मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सामन्यात: सर्व प्रकारच्या शासकीय कामासाठी शासनाकडून पुरविण्यात येणारा शासकीय रहिवाशी दाखला नमुना. 👇
मराठी व इंग्रजी भाषेत रहिवासी दाखला pdf
मराठी भाषेत रहिवासी दाखला pdf
इंग्रजी भाषेत रहिवासी दाखला pdf