No #1 Platform For शालेय Update
शालेय उपयोगी विविध तक्ते PDF डाउनलोड
SARAL, UDISE+, MDM उपयोगी माहिती
विविध शालेय परीक्षा माहितीपत्रके व निकाल
विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक उपयोगी
शालेय अपडेट-विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक
शालेय Update 2024
आम्ही आपल्याला शाळामध्ये शासनामार्फत राबविल्या 2024 मध्ये जाणारे विविध उपक्रम, कर्यक्रम व विविध शालेय Upadte देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. ज्यामध्ये पायाभूत चाचणी 2024 (PAT Exam 2024), मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान, महावाचन उत्सव 2024, आरटीई (Right to Education) 2024-25, आयुष्मान भारत शाळा आरोग्य कार्यक्रम, प्रधानमंत्री पोषण योजना (PM POSHAN), राष्ट्रीय साधनशक्ती शिष्यवृत्ती योजना (NMMS), एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (NISHTHA), राष्ट्रीय डिजिटल शिक्षण मिशन (PM eVIDYA) तसेच शालेय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन 2024, नवोदय परीक्षा सराव व पेपर 2024, शिष्यवृत्ती परीक्षा सराव व पेपर 2024, महादीप परीक्षा संपूर्ण सराव 2024, BTS परीक्षा 2024 यासारख्या विद्यार्थी, शिक्षव व पालक यांसाठी उपयुक्त माहिती अचूक व वेळेवर देण्याचा प्रयत्न करतो.
आम्हाला आपण जुळल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार…|
Why Useful Shaley Update?
किरकोळ रजा अर्ज, PAT प्रश्नपत्रिका, महादीप परीक्षा, नवोदय परीक्षा सराव, शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका, शिष्यवृत्ती परीक्षा सराव, पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका, रजा अर्ज, विनंती अर्ज, मुख्याध्यापक किरकोळ रजा अर्ज, मुख्याध्यापक प्रभार देवाण-घेवाण, शालेय पोषण आहार रजिस्टर, विद्यार्थी नोंदवही, विद्यार्थी संचिका, शिक्षक संचिका, विद्यार्थी हजेरी, शिक्षक हजेरी, शाळा व्यवस्थापन समिती ठराव नमुना, रहिवाशी दाखला नमुना, स्वयंघोषणा पत्र, शालेय विकास आराखडा, गोपनीय अहवाल नमुने, शालेय परिपाठ, विद्यार्थी डायरी, शालेय पाठ्यपुस्तके, नोंदवह्या नमुने, निकाल रजिस्टर, निकाल तक्ते यासारख्या शालेय उपयोगी बाबी.